Saturday, June 13, 2020

Ssc

आपल्या बीड जिल्ह्यातील विद्द्यार्थ्यांचे कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.राहुल रेखावर आणि सी.ई.ओ. मा.श्री.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील *व्हॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन(VOPA)* या सामाजिक संस्थेने आपल्याच जिल्ह्यातील काही नामवंत विषयतज्ञ शिक्षकांच्या मदतीने *आपल्या जिल्ह्यातील SSC च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.* 

*http://ssc.vopa.in/*

ऑनलाइन शिक्षणाचे महागडे ऍप्स सामान्य विद्यार्थी व पालकांना परवडू शकत नाहीत, परिणामी ते स्पर्धेत मागे पडतील. पण असे होऊ नये म्हणून उच्च दर्जाची ही ऑनलाइन शैक्षणिक साधने आपण त्यांना आपल्याच जिल्ह्यातील शिक्षकांतर्फे *VSchool* या प्लॅटफॉर्म द्वारे मोफत उपलब्ध करून देत आहोत.

*हा प्लॅटफॉर्म कुठल्याही मोबाईल मध्ये कुठल्याही इंटरनेट ब्राऊजर मध्ये उघडेल. इतर काहीही करण्याची गरज नाही.*

जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व पालकांनी याचा जरूर उपयोग करावा.

आपले विश्वासू,
वोपा टीम
#VOPA #Educate
www.vopa.in

No comments:

Post a Comment

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

Saturday, June 13, 2020

Ssc

आपल्या बीड जिल्ह्यातील विद्द्यार्थ्यांचे कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.राहुल रेखावर आणि सी.ई.ओ. मा.श्री.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील *व्हॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन(VOPA)* या सामाजिक संस्थेने आपल्याच जिल्ह्यातील काही नामवंत विषयतज्ञ शिक्षकांच्या मदतीने *आपल्या जिल्ह्यातील SSC च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.* 

*http://ssc.vopa.in/*

ऑनलाइन शिक्षणाचे महागडे ऍप्स सामान्य विद्यार्थी व पालकांना परवडू शकत नाहीत, परिणामी ते स्पर्धेत मागे पडतील. पण असे होऊ नये म्हणून उच्च दर्जाची ही ऑनलाइन शैक्षणिक साधने आपण त्यांना आपल्याच जिल्ह्यातील शिक्षकांतर्फे *VSchool* या प्लॅटफॉर्म द्वारे मोफत उपलब्ध करून देत आहोत.

*हा प्लॅटफॉर्म कुठल्याही मोबाईल मध्ये कुठल्याही इंटरनेट ब्राऊजर मध्ये उघडेल. इतर काहीही करण्याची गरज नाही.*

जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व पालकांनी याचा जरूर उपयोग करावा.

आपले विश्वासू,
वोपा टीम
#VOPA #Educate
www.vopa.in

No comments:

Post a Comment

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.