youtube


GOOGLE च्या YOUTUBE  या   SERVICE वर  दररोज हजारो  शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजक, व इतर अनेक विषयावर रोज हजारो videos upload होत असतात तर हजारो videos सतत ऑनलाइन पाहिले जातात.

तसेच अनेक प्रकारची  SOFTWARES आणि TRICKS वापरून  अनेक videos डाउनलोड केले जातात. वेगवेगळ्या नवीन विषयावरील videos चा खजिना म्हणून You tube या social media कडे पाहिले जाते. Google च्या अनेक सर्विसपैकी you tube हि  एक अत्यंत महत्त्वाचा सुविधा आहे.

VIDEO DOWNLOAD करण्यासाठीच्या काही पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8QOL-CH7UTvZQ5UHXLtF7-FojCz43Am0lGl9lDGmwLtZfo3K4emqNXXPruW9nAslMw5Qwui2VSEUDEI_biVi8lhh7j5XVByI9169qOdKYygRTEqBjV1qYl7-3Oa2RzrLg9GZ9VYfUB94u/s1600/download+%252814%2529.jpghttps://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiC7PNMgdugYQ46gOTDaAAqtz6EjbmzqxUtRRoBJQzMSQ4UOCm37__9nDh5bnYtFOZN6fNRTZYZchLtmXbA5GkAiRbEdxcUaIcH2Me4kIM6Hwg1Z8GYeLrBgP6bsrwwN2Q8GzaQbTiUqcMv/s1600/download+%252813%2529.png





       
        You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयरadd ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
मूळ लिंक-
आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...
तयार झालेला नवीन लिंक-

पद्धत :- 2 (Method 2)
मूळ लिंक-
वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...
तयार झालेला लिंक-
पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-

पद्धत :-4 (Method 4)
मूळ लिंक:-
यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...
नवीन लिंक:-
पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
     यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...
नवीन लिंक:-
पद्धत :-6 (Method 6)
मूळ लिंक-

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...
नवीन लिंक-





http://en.savefrom.net                  helper



------------------------------------------------------------------------------------------------
WEB BROWSER द्वारे DOWNLOAD करण्याच्या पद्धत्ती
ADD ONS INSTALL करून 
BROWSWER चे नाव
मार्गदर्शक VDO
MOZILLA FIREFOX
GOOGLE CHROME
UC
OPERA



No comments:

Post a Comment

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

youtube


GOOGLE च्या YOUTUBE  या   SERVICE वर  दररोज हजारो  शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजक, व इतर अनेक विषयावर रोज हजारो videos upload होत असतात तर हजारो videos सतत ऑनलाइन पाहिले जातात.

तसेच अनेक प्रकारची  SOFTWARES आणि TRICKS वापरून  अनेक videos डाउनलोड केले जातात. वेगवेगळ्या नवीन विषयावरील videos चा खजिना म्हणून You tube या social media कडे पाहिले जाते. Google च्या अनेक सर्विसपैकी you tube हि  एक अत्यंत महत्त्वाचा सुविधा आहे.

VIDEO DOWNLOAD करण्यासाठीच्या काही पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8QOL-CH7UTvZQ5UHXLtF7-FojCz43Am0lGl9lDGmwLtZfo3K4emqNXXPruW9nAslMw5Qwui2VSEUDEI_biVi8lhh7j5XVByI9169qOdKYygRTEqBjV1qYl7-3Oa2RzrLg9GZ9VYfUB94u/s1600/download+%252814%2529.jpghttps://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiC7PNMgdugYQ46gOTDaAAqtz6EjbmzqxUtRRoBJQzMSQ4UOCm37__9nDh5bnYtFOZN6fNRTZYZchLtmXbA5GkAiRbEdxcUaIcH2Me4kIM6Hwg1Z8GYeLrBgP6bsrwwN2Q8GzaQbTiUqcMv/s1600/download+%252813%2529.png





       
        You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयरadd ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
मूळ लिंक-
आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...
तयार झालेला नवीन लिंक-

पद्धत :- 2 (Method 2)
मूळ लिंक-
वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...
तयार झालेला लिंक-
पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-

पद्धत :-4 (Method 4)
मूळ लिंक:-
यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...
नवीन लिंक:-
पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
     यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...
नवीन लिंक:-
पद्धत :-6 (Method 6)
मूळ लिंक-

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...
नवीन लिंक-





http://en.savefrom.net                  helper



------------------------------------------------------------------------------------------------
WEB BROWSER द्वारे DOWNLOAD करण्याच्या पद्धत्ती
ADD ONS INSTALL करून 
BROWSWER चे नाव
मार्गदर्शक VDO
MOZILLA FIREFOX
GOOGLE CHROME
UC
OPERA



No comments:

Post a Comment

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.