BANKING


          S   T   A   T   E        B A N K    O F     I  N  D  I  A
                                                                 

                                                                 VIDEO'S 

----------------------------------------------------------------------------------




*यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?*
By: एबीपी माझा वेब टीम I
मुंबई: जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा तुम्हाला एखाद्याचे पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला त्याच्या अकाऊंट नंबरची गरज नाही. कारण आता आरबीआयने यूपीआय म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीला मंजूरी दिली असून ही नवी प्रणाली एनपीसीआय (National Payments Corporation of India)ने विकसीत केली आहे.
*काय आहे यूपीआय?*
सध्याचे बँकेचे व्यवहार कोअर बँकिंग सिस्टिम म्हणजेच एनईएफटी आणि आयएमपीएसनुसार होतात. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन बँकिंगवेळी बँक डिटेल सोबतच बँकेचा आयएफएससी कोड द्यावा लागत होता. पण यूपीआयमुळे ऑनलाईन बँकिंगमधील बरेच अडथळे कमी होणार आहेत.
*याचा वापर कसा कराल?*
यूपीआय मार्फत पैसे पाठवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर यूपीआय अॅप इन्स्टॉल करावं लागेल. उदाहरणार्थ एचडीएफसीचे पेजॅप, आयसीआयसीआय बँकेचे पॉकेट आदी बँकांचं यूपीआय सुसंगत अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागेल. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची नोंद केली जाईल. यावेळी तुम्हाला तुमचा आधार नंबर देणही गरजेचं असेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाईल. हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता असेल.
म्हणजे, जर तुमचं बँक खातं एसबीआयमध्ये असेल, आणि तुमचा नंबर 987654321 असेल, तर तुमच्या बँकेचा पत्ता 987654321HSBI असेल. तुमच्याच मोबाईल नंबरसोबत बँकेचे नाव जोडले गेल्याने, तुम्हाला लक्षात ठेवणेही सोपे होईल. अशाच प्रकारे तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
यूपीआयमार्फत पैसे पाठवताना यूपीआय नंबर टाकल्यानंतर, जितकी रक्कम पाठवायची आहे, ती टाकावी लागेल. यानंतर बँकेकडून तुमच्या मोबाईलवर एमपिन नंबरचा एसएमएस येईल. हा एमपिन वन टाईम पासवर्डसारखा एका व्यवहारासाठी एकदाच वापरता येईल. नवीन व्यवहारासाठी नवीन एमपिन मिळेल. त्या व्यवहारासाठी आलेला एमपिन नंबर तुमच्या मोबाईल अॅपमध्ये टाकल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एकाच दिवशी 50 हजारांपासून ते एक लाखांपर्यंतची रक्कम पाठवू शकता.
*याच्या वापराचे फायदे*
याचा सर्वात जास्त उपयोग ऑनलाईन शॉपिंगसाठी होईल. कारण, याच्या माध्यमातून तुम्ही डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीला त्याचे सहज पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल.  याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करू शकता. यूपीआयचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचं यूपीआय सुसंगत मोबाईल अॅप गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावं लागेल.
सध्या आंध्र बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनेरा बँक, कॅथलिक सीरियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय, टीजेएसबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कर्नाटक बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक, विजया बँक आणि यस बँकेचे अॅन्ड्रॉइड अॅपसोबतच यूपीआयची सुविधा उपलब्ध आहे.
*पैसे कसे पाठवायचे?*
*यूपीआय अप गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागले. त्यानंतर तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबरशी ते जोडावं लागेल.*
*तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा UPI ID (अप डाऊनलोड केल्यानंतर मिळेल) किंवा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल, तर तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल.*
*सध्या देशभरातील 21 बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.*
*या अपद्वारे एका दिवसात 50 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकता.*


No comments:

Post a Comment

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

BANKING


          S   T   A   T   E        B A N K    O F     I  N  D  I  A
                                                                 

                                                                 VIDEO'S 

----------------------------------------------------------------------------------




*यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?*
By: एबीपी माझा वेब टीम I
मुंबई: जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा तुम्हाला एखाद्याचे पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला त्याच्या अकाऊंट नंबरची गरज नाही. कारण आता आरबीआयने यूपीआय म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीला मंजूरी दिली असून ही नवी प्रणाली एनपीसीआय (National Payments Corporation of India)ने विकसीत केली आहे.
*काय आहे यूपीआय?*
सध्याचे बँकेचे व्यवहार कोअर बँकिंग सिस्टिम म्हणजेच एनईएफटी आणि आयएमपीएसनुसार होतात. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन बँकिंगवेळी बँक डिटेल सोबतच बँकेचा आयएफएससी कोड द्यावा लागत होता. पण यूपीआयमुळे ऑनलाईन बँकिंगमधील बरेच अडथळे कमी होणार आहेत.
*याचा वापर कसा कराल?*
यूपीआय मार्फत पैसे पाठवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर यूपीआय अॅप इन्स्टॉल करावं लागेल. उदाहरणार्थ एचडीएफसीचे पेजॅप, आयसीआयसीआय बँकेचे पॉकेट आदी बँकांचं यूपीआय सुसंगत अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागेल. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची नोंद केली जाईल. यावेळी तुम्हाला तुमचा आधार नंबर देणही गरजेचं असेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाईल. हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता असेल.
म्हणजे, जर तुमचं बँक खातं एसबीआयमध्ये असेल, आणि तुमचा नंबर 987654321 असेल, तर तुमच्या बँकेचा पत्ता 987654321HSBI असेल. तुमच्याच मोबाईल नंबरसोबत बँकेचे नाव जोडले गेल्याने, तुम्हाला लक्षात ठेवणेही सोपे होईल. अशाच प्रकारे तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
यूपीआयमार्फत पैसे पाठवताना यूपीआय नंबर टाकल्यानंतर, जितकी रक्कम पाठवायची आहे, ती टाकावी लागेल. यानंतर बँकेकडून तुमच्या मोबाईलवर एमपिन नंबरचा एसएमएस येईल. हा एमपिन वन टाईम पासवर्डसारखा एका व्यवहारासाठी एकदाच वापरता येईल. नवीन व्यवहारासाठी नवीन एमपिन मिळेल. त्या व्यवहारासाठी आलेला एमपिन नंबर तुमच्या मोबाईल अॅपमध्ये टाकल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एकाच दिवशी 50 हजारांपासून ते एक लाखांपर्यंतची रक्कम पाठवू शकता.
*याच्या वापराचे फायदे*
याचा सर्वात जास्त उपयोग ऑनलाईन शॉपिंगसाठी होईल. कारण, याच्या माध्यमातून तुम्ही डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीला त्याचे सहज पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल.  याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करू शकता. यूपीआयचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचं यूपीआय सुसंगत मोबाईल अॅप गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावं लागेल.
सध्या आंध्र बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनेरा बँक, कॅथलिक सीरियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय, टीजेएसबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कर्नाटक बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक, विजया बँक आणि यस बँकेचे अॅन्ड्रॉइड अॅपसोबतच यूपीआयची सुविधा उपलब्ध आहे.
*पैसे कसे पाठवायचे?*
*यूपीआय अप गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागले. त्यानंतर तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबरशी ते जोडावं लागेल.*
*तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा UPI ID (अप डाऊनलोड केल्यानंतर मिळेल) किंवा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल, तर तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल.*
*सध्या देशभरातील 21 बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.*
*या अपद्वारे एका दिवसात 50 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकता.*


No comments:

Post a Comment

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.