KAL CHACHNI 2018-19
मोबाइल app द्वारे कलचाचणी कशी घ्यावी त्यासंबंधीची pdf file साठी येथे क्लिक करा.
काल चाचणी 2018-19 साठीची मार्गदर्शनपर videos मिळविण्यासाठी येथे क्लिक करा..
कल चाचणी साठी आपल्या शाळेसाठी लागणारा password मिळविण्यासाठी येथे click करा
कल चाचणी 2018-19 साठी शाळा नोंदणी आणि एसएससी मंडळाकडून मिळालेले पासवर्ड change करण्यासाठी येथे click करा.
महत्वाची applications
Mahacareermitra demo app
https://play.google.com/store/apps/details?id=app.demo.mahacareer&hl=en
Mahacareermitra app
https://play.google.com/store/apps/details?id=app.com.mahacareer&hl=en
SAF youtube channel
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी सर्व विभागीय मंडळांना काढलेले 20-11-2018 रोजीचे परिपत्रक
आपल्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे कल चाचणी 2018-19 साठी समन्वयक कोण आहे --PDF
आपल्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे कल चाचणी 2018-19 साठी समन्वयक कोण आहे --EXEL FILE

*दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी यंदा मोबाइल अॅपद्वारे*
मुंबई : दरवर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेतली जाते. ही चाचणी आता मोबाईल अॅपद्वारे घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक काढून कलमापन चाचणीची माहिती देण्यात आली आहे. ही चाचणी महाराष्ट्र विद्याप्राधिकरण, पुणे आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या वतीने घेतली जाते.

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा उच्च शिक्षणासाठीचा कल ओळखता यावा, यासाठी ही कलमापन चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जात होती. परंतु ही कलमापन चाचणी 2019 पासून महाकरिअर मोबाइल अॅपद्वारे घेतली जाणार आहे. यासाठी विभागीय स्थरावर जिल्ह्यात, तालुक्यात शिक्षकांना या अँड्रॉइड अॅपबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सदर परीक्षा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शाळेतच मोबाईल अॅपद्वारे घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबधित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे मोबाइल नंबर, ओटीपी कोड, ऑथेंटिकेशन या सर्वांची माहिती देणे यासाठी आवश्यक असणार आहे.
शासन निर्णय :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल.या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करुन आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल.शासन निर्णय
कल चाचणीचा उद्देश
उद्देश :
१) इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे.
२) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.
ऑनलाईन संगणक सर्वेक्षण २०१५ : प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाईन सर्वेक्षण दिनांक ९ डिसेंबर,२०१५ ते २३ डिसेंबर,२०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत हे सर्वेक्षण व कलचाचणीची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविली आहे, त्या शिक्षकाने माहिती भरावी.संगणक सर्वेक्षण माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा
सूचना:
|
ज्या शाळांमध्ये संगणक आहेत पण इंटरनेटची सुविधा नाही अशा शाळांनी पर्यायी व्यवस्थेतून संगणक सर्वेक्षण माहिती भरावी. अशा सर्व शाळांकरिता दिनांक २८ डिसेंबर २०१५ नंतर सूचना देण्यात येतील. त्यांनी माहिती भरून झाल्यावर दिनांक २८ डिसेंबर २०१५ रोजी ही website पुन्हा पहावी..
|
REGISTRATION आणि INSPECTION TOOL मध्ये शाळेची माहिती भरताना SPECIAL SYMBOLS(.,#*&.. ETC) वापरू नये.
|
जर मशिन thin client किंवा N computing असेल तर inspection tool फक्त Server मशिन वर Execute करावे,client मशिन वर करू नये.
|
प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाईन सर्वेक्षण दिनांक ९ डिसेंबर,२०१५ ते २३ डिसेंबर,२०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे.
|
संगणकांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यापुर्वी शाळेची आणि शिक्षकांची माहिती भरावी.सदर माहिती भरण्यापूर्वी लागणारी माहिती गोळा करणे गरजेचे आहे. याकरिता येथे क्लिक करा
|
कल चाचणी साठी खालील तीन STEPS सर्वप्रथम करून घेणे गरजेचे आहे.
वरील PROCESS पूर्ण केल्यानंतर TEACHER LOGIN ID आणि PASSWORD तुम्ही तयार करणार त्यानंतर तुम्ही TEACHER LOGIN करू शकणार
If Any Queries write at Email: sscaptihelp2016@gmail.com
अनेकदा विचारले जाणारे काही प्रश्न ?
१. हि कलचाचणी सर्व विद्यार्थांसाठी अनिवार्य आहे का ?
उ. होय, इ.१० वी महाराष्ट्र राज्य मंडळाची मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या परीक्षेस बसणाऱ्या सर्व
विद्यार्थ्यांना हि कलचाचणी अनिवार्य आहे.
२. हि कलचाचणी (कोठे होणार आहे) कोण घेणार आहे ?
उ. हि कलचाचणी प्रत्येक विद्यालयाने संगणक प्रयोगशाळेमध्ये ( ज्यामध्ये इंटरनेटची सुविधा आहे )
घेणे अनिवार्य आहे.
३. हि कलचाचणी केव्हा होणार आहे ?
उ. हि कल चाचणी दि.९ फेब्रुवारी २०१६ ते दि.२६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ऑनलाइन
पद्धतीने संगणक प्रयोगशाळेत घेतली जाईल. एका दिवशी ४ सत्रांमध्ये / गटांमध्ये हि चाचणी
घेतली जाईल.सुट्टीचा दिवस वगळून.
४. या कलचाचणीसाठी विद्यार्थ्यांचा गट कोण ठरवेल ( विद्यार्थांचे वेळापत्रक ) ?
उ. विद्यार्थ्यांच्या आसन क्रमांका नुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ या विद्यार्थ्यांचा दिवस व सत्र
( गट ) निश्चित करून देईल.
५. जर विद्यार्थी कलचाचणी साठी अनुपस्थित राहिला तर त्याला पुर्नपरीक्षा देता येईल का ?
उ. होय, पण त्यासाठी काही अटींची पूर्तता केल्यानंतर –
* सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी महाराष्ट्र राज्य मंडळाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार होईल.
* कोणत्याही परीस्थितीत दिवस अथवा सत्र वाढवून दिले जाणार नाही.
* जर विद्यार्थी पुर्नपरीक्षा देणार असेल टर त्या संबंधीची माहिती आपल्याला नेमून दिलेल्या
समन्वयका तर्फे महाराष्ट्र राज्य मंडळाला देणे अनिवार्य आहे.
अशा विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा ठरवून दिलेल्या वेळापत्रका नुसार घेण्यात येईल.
६. पुर्नपरीक्षार्थी , खाजगी विद्यार्थी अन्य हे कलचाचणी साठी पत्र आहेत का ?
उ. होय,
----------------------------------------------------------------------------------------
Frequently Asked Questions
| ||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||
कल चाचनी दिल्या नंतर रिपोर्ट डाउनलोड कसा करायचा... कल चाचनी जानेवारी महिन्यात झाली होती...
ReplyDelete