school portal

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्हीसी ०६/१०/२०१६
माननीय धिरज कुमार साहेब :
माननीय गोविंद नांदेडे साहेब
माननीय सुनिल मगर साहेब :
माननीय सिद्धेश वाडकर साहेब :
ज्या विभागाला शाळा पोर्टलचे लॉगिन दिले आहे शाळा पोर्टल ची  माहिती  भरली आसेल .
प्रमोशन ,ट्रांस्फर या बाबी पेंडींग आहेत .ते पुर्ण करुन घ्यावेत .
शालास्तरावर स्टुडंट नविन अपडेशन :स्टुडंट पोर्टलला  एक टॅब दिला आहे त्या टॅब मध्ये पेंडींग काम दिसतील ते काम पुर्ण केल्याशिवाय दुसरी इंट्री करता येणार नाही .
रिपोर्ट मध्ये काही विद्यार्थी  दिसत नाहीत तर ते कॅटलॉग वर दिसतात पन संचमान्यतेमध्यर दिसत नाहीत तेंव्हा डीव्हीजन चेंज करुन पहावी .
 विद्यार्थी ट्रांस्फर किंवा कंफॉर्म केल्याशिवाय पुढील इंट्री करता येनार नाही.
विद्यार्थी रिक्वेस्ट मध्ये  नजर चुकीने विद्यार्थी अपृ झाले तर निर्गम वर ऑनलाईन ट्रांस्फर चुकुन झाले होत्र म्हणुन आले होते आसे नमुद करुन त्याना पुण्हा त्या शाळेत पाठवुन द्यावीत .
जी शेवटची  तारीख दिलेली आहे त्या त्या तारखेपर्यंत वाट पाहु नका . आगोदर कामे करावित  .
Student Transfer
Student confarmetion
Student upadetion
  या सर्व बाबी ईओ लेव्हलला लॉगिन करुन चेक केले पाहिजेत  . त्या रिक्वेस्ट पेंडींग आसलेल्या तालुक्याना सुचना द्याव्यात . बीईओ नी क्लस्टर ला सुचना द्याव्यात आणि स्टुडंट चे काम पुर्ण करुन घ्यावेत .
रिपोर्ट मध्ये exepstion मध्यर पिंडींग काम पुर्ण करता येते .
रिपोर्ट सर्व ई ओ लॉगिनवरुन दररोज पाहत राहावे त्यामुळे आप्ण काम लवकरात लवकर करु शकतो .
स्कुल पोर्टल
काही विशिष्ट टॅब उपलब्ध करुन देणार आहोत तेवढेच भरावेत . उद्यापासुन तीन रिजन सुरु होतील  . काही बाबीचा बदल शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वर आसेल .
लोकल बॉडी , वर्गखोल्या , कार्यरत शिक्षक ज्यानी हे काम केल आणि फायनलाईज केले आसेल त्यानी डबल करु नये .
मॅनेजमेंट कॅटॅगिरी , मिडीयम , शिफ्ट , नाईट स्कुल हे इ ओ लॉगिनला दिले आहेत .
स्टुडंट डीटेल्स हे नंतर दिसेल .
मध्ये कार्यरत शिक्षक, वर्गखोली , प्रायव्हेट अडेड स्कुल
नॉन टीचींग मध्ये  काही बदल आसेल तर भरावा व काही मॅनेजमेंट मध्ये बदल आसेल तर इ ओ शी संपर्क साधावा .
वर्कींग स्टॉफ .मिडीयम वाईज भरावा आणि ती तारीख
वर्कींग डेट  ०१/१०/२०१६ आसेल .
ज्या शालेत मल्टीपल  अडेड आणि पार्सीयल अडेड काम देण्यात येइल .
 स्कुल मध्ये या चार पाच बाबी मध्ये बदल आसेल तरच बदल करावा नाहीतर जसास तसे फायनलाईज करावेत .
७/८/९/१० हे चार दिवस ऑक्टोबर मुंबइ पुणे नागपुर विभाग साठी
११/१२/१३/१४   ऑक्टोबर  औरंगाबाद नाशिक विभाग
१५/१६/१७/१८ ऑक्टोबर लातुर आमरावती कोल्हापुर विभाग
या तारखाना स्कुल पोर्टल चे काही विसेष टॅंब फायनलाइज  करावेत व नंतर क्लस्टर लेव्हल वरुन फायनलाइइज करावेत .या नंतर दुसरी तारीख दिली जाणार नाही . याची नोंद घ्यावी .
१५/१०/२०१६ रोजी माजी राष्ट्रपती  डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसी  वाचन प्रेरणा दिन साजरा करावयाचे प्रपत्र आपणास देन्यात येत आहेत त्यानुसार सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अव्हेलेबल करुन द्यावीत . दोन भाषेमध्ये पुस्तकांची यादी दिली आहे त्याचा उपयोग करा व सर्वान पुस्तके वाचन्यास द्यावीत .२० कोटी पुस्तके वाचन्याचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे .हा प्रेरणादिन सर्व माध्यमांच्या शाळांतुन राबवावा .
या दिवशी जागतीक हॅंडवॉश डे आहे तो हॅंडवॉश डे राबवावा .
१८/०६ च्या परिपत्रकामप्रमाणे  ज्या शाळामध्ये २०० पेक्षा कमी पुस्तके आसलेल्या ३२३१५  शाळना निधी उपलब्ध करुन दिले आहेत.
वयानुरुप प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासाठी शाळा लेवलला निधी देन्यात येनार आहे  . पुस्तके खरेदी करताना पारदर्शकता बाळगा . जास्तीत जास्त छोटी छोटी पुस्तके खरेदी करावीत .
शासनाने कोनत्याही संस्थेला पुस्तक पुरवठ्यासाठी  नेमलेले नाही . त्यामुळे तुम्ही शालेय व्य स च्या निर्णयानुसार पुस्तके खरेदी करन्याची मुभा  दिलेली आहे  . 
संकलीत मुल्यमापन १९ व २० ऑक्टोबर
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रीका जिल्ह्याना पाठवन्यात आल्या आहेत त्यानी अगदी व्यवस्थित नियोजण करुन सर्व शाळांपर्यन्त पोहोचवाव्यात .
 प्रगत शाळा तपासणीचे काम  दिपावलीच्या सुट्यानंतर करण्यात येइल .

-----------------------------------------------------------------------------------------------------------
*सरल महत्वाचे* :
*दिनांक* :13/09/2016
(ही पोस्ट सर्वांना share करावी ही विनंती)
*विषय* : *सन 2016-17 या शैक्षणिक वर्षांची शाळांची माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टल चे लॉगिन संपूर्ण महाराष्ट्रासाठी online आणि offline उपलब्ध करून देण्याबाबत* ......
*संदर्भ* : *मा. डॉ.सुनिल मगर साहेब, अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक, बालभारती, पुणे यांनी दिलेल्या सूचना* ...
मागील काही दिवसांपासून स्कूल पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी *औरंगाबाद,नासिक आणि मुंबई* विभागातील सर्व जिल्ह्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.परंतु आजपासून सदर सुविधा *ही राज्यातील सर्व विभागातील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे* याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ही माहिती भरण्यासाठी आपण मागील वर्षी ज्या प्रमाणे *education.maharashtra.gov.in* या website ला शाळा पोर्टल वर online पद्धतीने  माहिती भरलेली होती अगदी त्याचप्रमाणे या वर्षी देखील माहिती भरावयाची आहे.तसेच मागील वर्षी online माहिती भरताना user ची संख्या वाढल्याने website वर काम करताना वेगा(speed)संदर्भात बर्याच अडचणीस सामोरे जावे लागले होते याची कल्पना आपणास आहेच.त्यामुळे या बाबींची दखल घेऊन शासनाने पहिल्यांदाच स्कूल पोर्टल माहिती online पद्धतीने भरण्याच्या सुविधेसोबतच *offline पद्धतीने* देखील भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
*Offline पद्धतीने माहिती कशी भरावी या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.तेथे आपणास मराठी मॅन्युअल उपलब्ध करून दिलेले आहे* .
*Offline पद्धतीने माहिती भरण्यासंदर्भातील आजच्या काही ताज्या सूचना* :
Offline पद्धतीने माहिती भरण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
Offline पद्धतीने माहिती भरण्यासाठी ज्या दोन file डाउनलोड करावयाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी डाउनलोड करण्यासाठी मुख्याध्यापक लॉगिन ला उपलब्ध आहेत परंतु माहिती भरून झाल्यावर तयार होणारी file अपलोड करण्यासाठीची सुविधा सध्या उपलब्ध करून दिलेली नाही याची नोंद घ्यावी.
Offline माहिती भरत असताना file डाउनलोड केल्यावर त्या 2 झिप file D ड्राईव्ह ला  ज्या फोल्डर मध्ये ठेवायच्या आहेत त्या फोल्डर चे नाव Saral असेच असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
झिप file extract करण्याआधी त्या दोन झिप file ला एक एक सिलेक्ट करून right क्लीक करून प्रॉपर्टी मध्ये जावे आणि file type हा read olny ला टिक मार्क असेल तर तो टिक मार्क काढून टाकावा.
त्यानंतरचे काम हे मॅन्युअल मध्ये सांगितल्याप्रमाणेच करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.
सन 2016-17 ची संचमान्यता साठी लागणारी स्कूल पोर्टल ची माहिती ही 30 सप्टेंबर 2016 ची ग्राह्य धरले जाणार आहे हे शासनाने या अशीच जाहीर केलेले असल्याने आपणास 30 सप्टेंबर 2016 च्या आत ही माहिती शिक्षणाधिकारी लेवल पर्यंत finalized असणे आवश्यक आहे या बाबींचे गाम्भीर्य लक्षात घेऊन *शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुख्याध्यापक* यांनी आपापल्या कामाचे नियोजन करावयाचे आहे.शिक्षणाधिकारी आपल्या जिल्ह्याच्या कामाचे नियोजन सर्व शाळांना तसेच आपल्या यंत्रणेला कळवतील.त्यानुसार 30 सप्टेंबर 2016 ची माहिती *100% पूर्ण* करून शासनास उपलब्ध करून दिली जाईल याची काळजी यंत्रणेने घ्यावी व दिलेल्या मुदतीत सर्व काम पूर्ण करावे.
*Online पद्धतीने काम करताना महत्वाच्या सूचना* :
मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील माहिती त्याच पद्धतीने भरावी.
*मुख्याध्यापल प्रमाणे केंद्रप्रमुखाने देखील आपल्या लॉगिन मधून सदर माहिती त्वरित finalized करून पुढे पाठवावी* .
या वर्षीच्या माहितीमध्ये आणि मागील वर्षीच्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आढळून आल्यास ती माहिती वेरीफाय करण्यासाठी यंत्रणेला कळवली जाणार आहे.
उदा., मागील वर्षीच्या वर्गखोल्याची संख्या आणि या वर्षीच्या वर्गखोल्याची  संख्या यात जर उल्लेखनीय फरक आढळला तर ही माहिती डायरेक्टर कार्यालय आणि शिक्षणाधिकारी यांना वेरीफाय करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हेतुपुरस्कर चुकीची माहिती भरणाऱ्या शाळेवर योग्य ती करवाई करण्यात येणार आहे अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत याची नोंद घ्यावी.
Online माहिती भरताना बेसिक या tab मधील बऱ्याच स्क्रीन या मागील वर्षी भरलेल्या आहेत त्या ऑलरेडी finalized झालेल्या अवस्थेत दिसून येतील.त्यात काही बदल करावयाचा असेल तर तो बदल शाळा लेवल ला  करता येणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.अशा शाळांनी आपल्या शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
Online काम करत असताना मागील वर्षी भरलेली माहिती ही त्या त्या स्क्रीन मध्ये भरलेल्या अवस्थेत दिसून येईल.त्या स्क्रीन मध्ये जेवढा बदल आहे तो करावा आणि स्क्रीन finalized करावी तसेच बदल नसेल तर आहे तशी माहिती save आणि finalized करावी.
अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या,तेथे सरल संदर्भात सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेलेव आहे याची नोंद घ्यावी.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*दिनांक : 02/09/2016*
(कृपया ही माहिती सर्वाना share करा)
*शाळा पोर्टल* :
1) आज पासून स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठीची online आणि ऑफलाईन  सुविधा  औरंगाबाद  विभागासाठी उपलब्ध करून दिली आहे याची नोंद घ्यावी.आणि पुढील 2 दिवसात संपूर्ण राज्यासाठी लॉगिन उपलब्ध केले जाणार आहे.शाळा पोर्टल माहिती भरण्यासाठी *15 सप्टेंबर 2016* ही राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत आहे.या वर्षीची संचमान्यता या माहीन्याअखेर करावयाची असल्याने सदर काम प्राधान्याने करावयाचे आहे म्हणून आपणास मुदत वाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
2)ऑफलाईन माहिती भरताना कशा पद्धतीने भरावी याबाबत  सविस्तर मार्गदर्शन व *मराठी manual*  आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.
3)ऑफलाईन माहिती भरत असताना ही माहिती फक्त internet explorer या browser मध्येच भरायची आहे,यासाठी mozilla अथवा crome या ब्राऊजर चा उपयोग करू नये.तसेच Internet explorer चे व्हर्जन हे 9 च्या पुढचे असावे.अन्यथा software काम करणार नाही याची नोंद घ्यावी.
4) ऑफलाईन माहिती भरताना डाउनलोड केलेल्या file या c ड्राईव्ह मध्ये न ठेवता D ड्राईव्ह मध्ये save करावी आणि मगच extract करावी,अन्यथा आपण भरत असलेली माहिती save होणार नाही किंवा माहिती भरत असताना software योग्य पद्धतींने काम करणार नाही याची नोंद घ्यावी.
5)आपण ऑफलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर योग्य पद्धतीने भरलेल्या स्क्रीन या सरळ केंद्रप्रमुखाच्या लॉगिन ला verification साठी उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.ज्या स्क्रीन चूकतील त्या मुख्याध्यापक लॉगिन ला दूरस्थ करण्यासाठी उपलब्ध असतील
6) ज्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळेस माहिती भरण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्द्ध केलेली आहे.अशा शाळा आपल्या केंद्रप्रमुखाकडून किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून  ऑफलाईन माहिती  भरावयाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेतील.त्यांनी ते उपलब्ध करून द्यायच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत.
7) स्कूल पोर्टल ची ऑफलाईन माहिती भरताना काही अडचण येत असेल तर आपण आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
8) शाळा माहिती ऑफलाईन भरताना इंटरनेट explorer मधील काही सेटिंग change कराव्या लागतात.सेटिंग काय असाव्या या जाणून घेण्यासाठी माझ्या ब्लॉग ला भेट द्या. आपली शाळांची माहिती भरून झाल्यावर इंटरनेट   explorer सेटिंग security कारणास्तव पुन्हा आहे तशी म्हणजे डिफॉल्ट करून घेणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
*सरल शाळा माहिती*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
माहिती भरणे *लवकरच सुरु होणार* आहे
*सन 2016 - 2017 साठी शाळा माहिती offline पद्धतीने भरायचे आहे*
*माहिती भरण्याच्या  स्टेप पुर्वी त्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली पुढील प्रमाणे अपडेट करुण घ्यावी*
*या माहिती भरण्यासाठी आपले संगणाकात internet explorer हा browser चे वर्सन ९ किंवा त्या पेक्षा जास्त असावे*
*Internet explorer  open करा*
*होम पेज ओपन होईल त्या मध्ये उजव्या बाजूला वर setting चा symbol असेल त्या वर click करा*
*दिसणाऱ्या बरेच options पैकी internet option या वर click करा*
*या नंतर वरचे बाजूला General चे पुढे Security आहे त्या वर click करा*
त्या खाली custom म्हणून लिहले असेल
त्या खाली  एक box आहे त्या मद्ये right mark असेल.
त्या समोर
*Enable protected mode आहे.आता फक्त तुम्ही त्या box मध्ये असलेले right mark काढून टाका(box वर click करा box खाली होईल)*
*custem level या button वर click करा*
*आता Active X control and plug ins वर खालील प्रमाणे change करुन घ्या*
Allow. Active x filtering = *enable*
Allow priviosely used Active X = *enable*
Allow Scriptlet = *Disable*
Atomatic prompting for ActiveX control = *Disable*
Binary and script behaviors= *Enable*
Display video and animation = *Disable*
Download signed Active x control= *Prompt*
Download unsigned Active x control= *Prompt*
Initialize and script Active X control = *Prompt*
Only Allow approved domains = *Enable*
Run Active X control and plug ins = *Enable*
Run anti malware software on amActive X control = *Enable*
Only Allow approved domains = *Enable*
Run Active x control and plug ins = *Enable*
Run anti malware software in Active X control = *Enable*
Run antiMalware software on Active X Control = *Enable*
Script Active x control marked safe for = *Enable*
*Ok या button वर  click करा, नंतर Apply या button वर click करा*
*browser बंद करुन ,परत एकदा चालु करा (Restart)*
👉🏼 *internet explorer वर्जन 9 किंवा पुढील च्या साह्याने*
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
*सरल ची वेवसाईट ओपन करा*
*शाळा या button वर click करा व login व्हा*
👉🏼 *होम tab मध्ये प्रथम offline project आहे त्या वर click करा*
👉🏼 *आपल्याला ज्या भाषेत offline school data भरणे सोपे वाटते ते भाषा English, किंवा मराठी एका वर click करा*
👉🏼 *नंतर Download offline data या button वर click करा*
👉🏼 *file download करायचा का* ? विचारेल
*OK वर click करा*
👉🏼 *आपले शाळेचा Udise code चा एक Zip file (तीन पुस्तक चिन्ह) दिसतो*
*Save* या button वर click करा
👉🏼file पूर्ण download होई पर्यत वाट पाहा.
👉🏼file download झाल्यावर त्याला select करुन right click करा
👉🏼 *extract to udise code असतो त्या वर click करा*
👉🏼तुमच्या शाळेचा udise क्रमांकाच्या एक folder तयार होईल
🚨 *पण file extract करण्यासाठी तुमचे संगणकात Winzip किंवा WinRAR हे software असणे आवश्यक आहे*
🗳 *तुमच्या शाळेचा udise code असणाऱ्या folder select करुन open  करा*
*Open केल्या नंतर तिथे बरेच folder दिसेल*
🔰 आता *Index.html* या folder ला select करुन right click, open with, internet explorer करा
👉🏼तुमच्या शाळेची माहीती भरायची offline project ओपन होईल
👉🏼 *वेब पेज वर Allow blocked content या button वर click करा*
👉🏼 *डाव्या* बाजुचे सहा tab *शाळा संबंधित* आहेत
  *उजव्या*  बाजुचे सहा tab *student summery संबंधित* आहे
👉🏼 *दोन्ही input format वर*
*Click करून आपली शाळेची माहिती print करुन घ्या*
💠 नंतर School data entry प्रत्येक पेज ओपन करा,माहिती भरा *सेव करा* व *finalize करा*
👉🏼progress बार वर आपण किती माहिती भरले तपासा
*100% finalize झाले असेल तर prepare data for school वर click करा*
📋 *एक नविन file तयार होईल ते file school portal login करुन upload करा*
👉🏼ज्या प्रमाणे शाळा माहीती सेव finalize केले तसेच students summary data entry करा
👉🏼 माहिती *100% finalize*झाले तर *Prepare data for student* वर click करा, तयार झालेला नविन file school portal वर त्याच ठिकाणी upload करा
🚨 *लक्षात असु द्या आपण file download एक वेळ करुन upload दोन वेळ करायचा आहे*
👉🏼 शाळा इमारत व क्रिडांगणाच्या फोटो फक्त *online upload* करायचा आहे
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼N🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼N🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

No comments:

Post a Comment

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.