selection/senior grade

 वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 
21/05/2018 रोजी आलेली LINK

*मुदतवाढ बाबत सूचना*
१० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
➖➖➖➖➖➖➖ 
*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र शासकीय शाळाआश्रम शाळाजिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिकआश्रम शाळा/शासकीय व खाजगी अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖

*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार  प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी  (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र  पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक  १० जून  २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*

https://www.research.net/r/SYFF2M3

_टीप : सन २०१८/१९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी चे प्रशिक्षण राज्य मंडळ,पुणे यांचे मार्फत घेतले जाणार आहे._

*सेवापूर्व शिक्षण विभाग*
*महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे*

_____________________________________________

*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र जिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक/अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖
*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार  प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी  (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र  पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक  ३१ मे २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*

=====================================================================
COURT COPY                आहे म्हणून PRINT OPTION DISABLE आहे फक्त संदर्भासाठी बघा
 (ज्या तारखेला अहर्तकारी सेवेला १२ वर्षे पूर्ण होतील त्याच तारखेला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळण्यास पात्र)

                                                    WEBSITES 

1 comment:

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

selection/senior grade

 वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 
21/05/2018 रोजी आलेली LINK

*मुदतवाढ बाबत सूचना*
१० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
➖➖➖➖➖➖➖ 
*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र शासकीय शाळाआश्रम शाळाजिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिकआश्रम शाळा/शासकीय व खाजगी अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖

*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार  प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी  (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र  पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक  १० जून  २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*

https://www.research.net/r/SYFF2M3

_टीप : सन २०१८/१९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी चे प्रशिक्षण राज्य मंडळ,पुणे यांचे मार्फत घेतले जाणार आहे._

*सेवापूर्व शिक्षण विभाग*
*महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे*

_____________________________________________

*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र जिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक/अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖
*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार  प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी  (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र  पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक  ३१ मे २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*

_टीप : सन २०१८/१९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी चे प्रशिक्षण राज्य मंडळ,पुणे यांचे मार्फत घेतले जाणार आहे._

*सेवापूर्व शिक्षण विभाग*
*महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे*

=====================================================================
COURT COPY                आहे म्हणून PRINT OPTION DISABLE आहे फक्त संदर्भासाठी बघा
 (ज्या तारखेला अहर्तकारी सेवेला १२ वर्षे पूर्ण होतील त्याच तारखेला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळण्यास पात्र)

=====================================================================

                                                    WEBSITES 

=====================================================================

1 comment:

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.