staff portal



  






PPT 






-----------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                दिनांक : 14/06/2016  समायोजन
🔴खाली दिलेल्या स्टाफ आणि स्कूल पोर्टल बाबत अतिषय महत्वाच्या सुचना प्रत्येक शिक्षकाने वाचणे गरजेचे आहे....आपण वाचूण झाले की सर्वांना शेयर करा ही वैयक्तिक विनंती..
स्टाफ पोर्टल
१. Staff Portal मध्ये अतिरिक्त शिक्षकांचे 'समायोजन' करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा पुढील सूचना येईपर्यंत Staff Portal वर शिक्षकांची माहिती भरण्याची कार्यवाही स्थगित करण्यात येत आहे. 
२. दिनांक १४.०६.२०१६ ते १७.०६.२०१६ या कालावधीत संस्थानिहाय रिक्त पदांची माहिती व संवर्गनिहाय अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संस्था login वरून भरून घ्यावयाची आहे.
३. संस्थांतर्गत समायोजन झाल्यानंतर ज्या संस्थेच्या अनुदानित (१०० टक्के) शाळांमध्ये अनुदानित पदावर अतिरिक्त शिक्षक अथवा अनुदानित रिक्त पदे आहेत अशाच संस्थांनी माहिती भरावयाची आहे. 
४. संस्था Login करण्यासाठी संस्था ID वापरूनच login करावयाचे आहे. (eg.ID-272511SC034)
५. संस्था ID password (Only Reset) बाबत काही समस्या असल्यास संस्था ज्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी Approved केलेली आहे त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा. (Sanstha user ID वापरून Forget password ची सुविधा वापरावी अथवा EO login वर reset password ची सुविधा उपलब्ध आहे.) 
६. अद्यापही ज्या संस्थांचे Registration झालेली नाही त्यांनी तात्काळ संस्था Registered करण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
 ------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                             दिनांक : 07/06/2016
1)दिनांक 6 जून रोजी पुणे,ठाणे, परभणी, मुंबई(उपसंचालक)  या जिल्ह्यांना दिनांक 13 जून पर्यंत कर्मचारी माहिती (स्टाफ पोर्टल) भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
2) पुढील काही दिवसात student पोर्टल माहिती ऑनलाइन  आणि school पोर्टल माहिती ऑफलाइन भरण्यासाठी थोड्या कालावधीसाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यामुळे सध्या ज्या जिल्ह्याना स्टाफ पोर्टल लॉगिन उपलब्ध आहे त्यांनी उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करुन घेऊन आपली माहिती त्वरित पूर्ण करून घ्यावी.माहिती अपुर्ण राहील्यास आपणास समायोजन,udise फॉर्म भरने आणि संच मान्यता या साठी अड़चन निर्माण होऊ शकते.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
 --------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

staff portal



  






PPT 






-----------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                दिनांक : 14/06/2016  समायोजन
🔴खाली दिलेल्या स्टाफ आणि स्कूल पोर्टल बाबत अतिषय महत्वाच्या सुचना प्रत्येक शिक्षकाने वाचणे गरजेचे आहे....आपण वाचूण झाले की सर्वांना शेयर करा ही वैयक्तिक विनंती..
स्टाफ पोर्टल
१. Staff Portal मध्ये अतिरिक्त शिक्षकांचे 'समायोजन' करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा पुढील सूचना येईपर्यंत Staff Portal वर शिक्षकांची माहिती भरण्याची कार्यवाही स्थगित करण्यात येत आहे. 
२. दिनांक १४.०६.२०१६ ते १७.०६.२०१६ या कालावधीत संस्थानिहाय रिक्त पदांची माहिती व संवर्गनिहाय अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संस्था login वरून भरून घ्यावयाची आहे.
३. संस्थांतर्गत समायोजन झाल्यानंतर ज्या संस्थेच्या अनुदानित (१०० टक्के) शाळांमध्ये अनुदानित पदावर अतिरिक्त शिक्षक अथवा अनुदानित रिक्त पदे आहेत अशाच संस्थांनी माहिती भरावयाची आहे. 
४. संस्था Login करण्यासाठी संस्था ID वापरूनच login करावयाचे आहे. (eg.ID-272511SC034)
५. संस्था ID password (Only Reset) बाबत काही समस्या असल्यास संस्था ज्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी Approved केलेली आहे त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा. (Sanstha user ID वापरून Forget password ची सुविधा वापरावी अथवा EO login वर reset password ची सुविधा उपलब्ध आहे.) 
६. अद्यापही ज्या संस्थांचे Registration झालेली नाही त्यांनी तात्काळ संस्था Registered करण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
 ------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                             दिनांक : 07/06/2016
1)दिनांक 6 जून रोजी पुणे,ठाणे, परभणी, मुंबई(उपसंचालक)  या जिल्ह्यांना दिनांक 13 जून पर्यंत कर्मचारी माहिती (स्टाफ पोर्टल) भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
2) पुढील काही दिवसात student पोर्टल माहिती ऑनलाइन  आणि school पोर्टल माहिती ऑफलाइन भरण्यासाठी थोड्या कालावधीसाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यामुळे सध्या ज्या जिल्ह्याना स्टाफ पोर्टल लॉगिन उपलब्ध आहे त्यांनी उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करुन घेऊन आपली माहिती त्वरित पूर्ण करून घ्यावी.माहिती अपुर्ण राहील्यास आपणास समायोजन,udise फॉर्म भरने आणि संच मान्यता या साठी अड़चन निर्माण होऊ शकते.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
 --------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.