*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*
पहिल्या दोन आठवड्याची लिंक आपण सोडवली असेलच. सादर आहे तिसऱ्या आठवड्याची लिंक.
*विभागाचे नाव - औरंगाबाद*
विभागातील जिल्हे : *औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली*
स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या *WhatsApp लिंकवर क्लिक करा* आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇
https://wa.me/918595524516?text=Namaskar
प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. सदरची लिंक औरंगाबाद विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.
कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी*
आठवडा - *दिनांक २८ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२०*
माध्यम - *मराठी / सेमी - इंग्रजी*
विषय - *मराठी आणि गणित*
कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.
✍️ विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या. 🙏
स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा. 👇
https://youtu.be/y6JdEX6c4AU
*महत्वाची गोष्ट - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.*
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे