Sunday, September 23, 2018

🌹 इयता पहिली,आठवी Online प्रशिक्षण🌹
मा.संचालक,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे पत्र क्र.३८६९ दि.१२.०९.२०१८ नुसार होणार आहे.सदर प्रशिक्षण व्हर्चूअल पध्दतीने शैक्षणिक वाहिनी (DD Direct free DTH ) वाहिनी वर होणार आहे.वाहिनी क्रमांक नंतर सांगण्यात येणार आहे.
  सदर प्रशिक्षण केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रावर किंवा मध्यवर्ती शाळेवर (प्रौजेक्टर सुविधा, इंटरनेट सुविधा) आयोजित करण्यात यावे.केप्र यांनी उपस्थित शिक्षकांचे उपस्थिती पट ठेवण्यात यावे.एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त विषय अध्यापन करीत असल्यास त्यांनी शिकवित असलेल्या सर्वच विषयाचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे.(पहिली वर्ग शिक्षक)
🔹 शिक्षकांनी प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी १५ मिनिटापुर्वीच उपस्थित रहावे.सोबत संबंधित विषयाचे पाठ्यपुस्तक,रजिष्टर घेऊन उपस्थित रहावे.प्रणिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणा बाबतचा अभिप्राय www.research.net/r/VT182018 या लिंकवर त्याच दिवशी भरण्यात यावा.सदर प्रशिक्षणास भेट देणार्‍या अधिकारी यांनी www.research.net/r/VTFVI182018 या लिंकवर आपला अभिप्राय नोंदवावा.
▪ इयता आठवी प्रशिक्षण
दिनांक २४.०९.२०१८

१. वेळ १०.३० ते ११.३० मराठी
२.वेळ ३.३० ते ४.३० हिंदी सूलभभारती
दिनांक २५.०९.२०१८

१.वेळ १०.३० ते ११.३० इंग्रजी (मराठी व उर्दू माध्यम)
२.वेळ ११.४५ ते १२.४५ इंग्रजी (इंग्रजी माध्यम)
३.वेळ १ ते २ गणित (मराठी,इंग्रजी )
४.वेळ २.१५ ते ३.१५ विज्ञान (मराठी,इंग्रजी)
५.वेळ ३.३० ते ४.३० इतिहास (मराठी,इंग्रजी)
६.वेळ ४.४५ ते ५.४५ भूगोल (मराठी,इंग्रजी)
दिनांक २६.०९.२०१८

१.वेळ १०.३० ते ११.३० गणित (ऊर्दू)
२.वेळ ११.४५ ते १२.४५ विज्ञान (उर्दू )
३.१ ते २ इतिहास (उर्दू )
४.वेळ २.१५ ते ३.१५ भूगोल (उर्दू)
५.वेळ ३.३० ते ४.३० कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (मराठी,इंग्रजी माध्यम)
६.वेळ ४.४५ते ५.४५ उर्दू भाषा
--------------------------------------------
इयता पहिली वर्गशिक्षक प्रशिक्षण
दिनांक २७.०९.२०१८

१.वेळ १०.३० ते ११.३०मराठी
२.वेळ ११.४५ ते १२.४५ गणित (मराठी,इंग्रजी माध्यम)
३.वेळ १ ते २ इंग्रजी (मराठी,उर्दू)
४.वेळ २.१५ ते ३.१५ इंग्रजी (इंग्रजी माध्यम)
५.वेळ ३.३० ते ४.३० कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (मराठी,इंग्रजी माध्यम )
६.वेळ ४.४५ ते ५.४५ कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (उर्दू)
दिनांक २८.०९.२०१८ उर्दू माध्यम
१.वेळ १०.३० ते ११.३० उर्दू भाषा
२.वेळ ११.४५ ते १२.४५ गणित उर्दू

https://youtu.be/1JU9tPKzTug

वरील video मध्ये👇
👉Nsp portal ला final submission  नंतर Form मध्ये correction कसे करायचे?
👉Form reject केव्हा करायचा?
👉institute Level ला form verify कसा करायचा?
👉 Application Reverification tab चा वापर केव्हा करावा?
👉विद्यार्थ्याला form return केव्हा आणि कसा पाठवावा?
👉Defect Option  चा उपयोग?
👉विद्यार्थ्याने form correction करुन final submit केल्यानंतर तो form कोणत्या option मधून verify करावा?
वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या video मध्ये मिळतील

*Channel subscribe केलेले नसेल तर Subscribe करुन घ्या*👇
https://www.youtube.com/Techedu4u

https://youtu.be/I0yIje1fqRo

Vande gujarat ची 1 ते 16 शैक्षणिक  channels आपल्या tv वर dd direct plus settop box च्या आधारे कशी set करायची याची माहिती या video मध्ये आहे.

*Channel subscribe केलेले नसेल तर Subscribe करुन घ्या*👇
https://www.youtube.com/Techedu4u

Sunday, September 16, 2018

https://youtu.be/PAJXKTglEGE

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
            ===============     
            *  *संपूर्ण थकबाकी* *
            ===============

*➡ 2006 - 2020 पर्यंत ची थकबाकी काढता येईल.*

*➡ कोणत्याही प्रकारचा ( थांबलेला पगार, वरिष्ठ श्रेणी फरक, निवड श्रेणी फरक, D.A. arrears etc.) थकबाकी काढता येईल.*

*➡ फाईल कशी वापरावी याकरीता मार्गदर्शन video ची वर व खाली link दिली आहे.*

*➡ खालील link ला टिचकी मारून फाईल डाऊनलोड करा.*

👇👇👇👇👇👇👇👇

http://vikasnagose.blogspot.com/p/blog-page_95.html?m=1

*➡Video करिता खाली टिचकी मारा.*

👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/PAJXKTglEGE

                *विकास नागोसे*
                *रामटेक, नागपूर*
                *7385124360*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

Sunday, September 23, 2018

🌹 इयता पहिली,आठवी Online प्रशिक्षण🌹
मा.संचालक,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे पत्र क्र.३८६९ दि.१२.०९.२०१८ नुसार होणार आहे.सदर प्रशिक्षण व्हर्चूअल पध्दतीने शैक्षणिक वाहिनी (DD Direct free DTH ) वाहिनी वर होणार आहे.वाहिनी क्रमांक नंतर सांगण्यात येणार आहे.
  सदर प्रशिक्षण केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रावर किंवा मध्यवर्ती शाळेवर (प्रौजेक्टर सुविधा, इंटरनेट सुविधा) आयोजित करण्यात यावे.केप्र यांनी उपस्थित शिक्षकांचे उपस्थिती पट ठेवण्यात यावे.एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त विषय अध्यापन करीत असल्यास त्यांनी शिकवित असलेल्या सर्वच विषयाचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे.(पहिली वर्ग शिक्षक)
🔹 शिक्षकांनी प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी १५ मिनिटापुर्वीच उपस्थित रहावे.सोबत संबंधित विषयाचे पाठ्यपुस्तक,रजिष्टर घेऊन उपस्थित रहावे.प्रणिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणा बाबतचा अभिप्राय www.research.net/r/VT182018 या लिंकवर त्याच दिवशी भरण्यात यावा.सदर प्रशिक्षणास भेट देणार्‍या अधिकारी यांनी www.research.net/r/VTFVI182018 या लिंकवर आपला अभिप्राय नोंदवावा.
▪ इयता आठवी प्रशिक्षण
दिनांक २४.०९.२०१८

१. वेळ १०.३० ते ११.३० मराठी
२.वेळ ३.३० ते ४.३० हिंदी सूलभभारती
दिनांक २५.०९.२०१८

१.वेळ १०.३० ते ११.३० इंग्रजी (मराठी व उर्दू माध्यम)
२.वेळ ११.४५ ते १२.४५ इंग्रजी (इंग्रजी माध्यम)
३.वेळ १ ते २ गणित (मराठी,इंग्रजी )
४.वेळ २.१५ ते ३.१५ विज्ञान (मराठी,इंग्रजी)
५.वेळ ३.३० ते ४.३० इतिहास (मराठी,इंग्रजी)
६.वेळ ४.४५ ते ५.४५ भूगोल (मराठी,इंग्रजी)
दिनांक २६.०९.२०१८

१.वेळ १०.३० ते ११.३० गणित (ऊर्दू)
२.वेळ ११.४५ ते १२.४५ विज्ञान (उर्दू )
३.१ ते २ इतिहास (उर्दू )
४.वेळ २.१५ ते ३.१५ भूगोल (उर्दू)
५.वेळ ३.३० ते ४.३० कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (मराठी,इंग्रजी माध्यम)
६.वेळ ४.४५ते ५.४५ उर्दू भाषा
--------------------------------------------
इयता पहिली वर्गशिक्षक प्रशिक्षण
दिनांक २७.०९.२०१८

१.वेळ १०.३० ते ११.३०मराठी
२.वेळ ११.४५ ते १२.४५ गणित (मराठी,इंग्रजी माध्यम)
३.वेळ १ ते २ इंग्रजी (मराठी,उर्दू)
४.वेळ २.१५ ते ३.१५ इंग्रजी (इंग्रजी माध्यम)
५.वेळ ३.३० ते ४.३० कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (मराठी,इंग्रजी माध्यम )
६.वेळ ४.४५ ते ५.४५ कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (उर्दू)
दिनांक २८.०९.२०१८ उर्दू माध्यम
१.वेळ १०.३० ते ११.३० उर्दू भाषा
२.वेळ ११.४५ ते १२.४५ गणित उर्दू

https://youtu.be/1JU9tPKzTug

वरील video मध्ये👇
👉Nsp portal ला final submission  नंतर Form मध्ये correction कसे करायचे?
👉Form reject केव्हा करायचा?
👉institute Level ला form verify कसा करायचा?
👉 Application Reverification tab चा वापर केव्हा करावा?
👉विद्यार्थ्याला form return केव्हा आणि कसा पाठवावा?
👉Defect Option  चा उपयोग?
👉विद्यार्थ्याने form correction करुन final submit केल्यानंतर तो form कोणत्या option मधून verify करावा?
वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या video मध्ये मिळतील

*Channel subscribe केलेले नसेल तर Subscribe करुन घ्या*👇
https://www.youtube.com/Techedu4u

https://youtu.be/I0yIje1fqRo

Vande gujarat ची 1 ते 16 शैक्षणिक  channels आपल्या tv वर dd direct plus settop box च्या आधारे कशी set करायची याची माहिती या video मध्ये आहे.

*Channel subscribe केलेले नसेल तर Subscribe करुन घ्या*👇
https://www.youtube.com/Techedu4u

Sunday, September 16, 2018

https://youtu.be/PAJXKTglEGE

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
            ===============     
            *  *संपूर्ण थकबाकी* *
            ===============

*➡ 2006 - 2020 पर्यंत ची थकबाकी काढता येईल.*

*➡ कोणत्याही प्रकारचा ( थांबलेला पगार, वरिष्ठ श्रेणी फरक, निवड श्रेणी फरक, D.A. arrears etc.) थकबाकी काढता येईल.*

*➡ फाईल कशी वापरावी याकरीता मार्गदर्शन video ची वर व खाली link दिली आहे.*

*➡ खालील link ला टिचकी मारून फाईल डाऊनलोड करा.*

👇👇👇👇👇👇👇👇

http://vikasnagose.blogspot.com/p/blog-page_95.html?m=1

*➡Video करिता खाली टिचकी मारा.*

👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/PAJXKTglEGE

                *विकास नागोसे*
                *रामटेक, नागपूर*
                *7385124360*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.