cpd/avirata

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यानेमहाराष्ट्र विद्या प्राधिकरण आयोजित 

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (पहिला टप्पा -Level 2)

*अविरत प्रशिक्षण नोंदणी आजपासून सुरु* नमस्कार.... 1. *www.maacpd.in वेबसाईटवर अविरत नोंदणी दि. *२५ जानेवारी २०१९ पर्यंत* उपलब्ध आहे. 2.ॲपद्वारे उपलब्ध नाही. अटी व निकष लागू आहेत. 3.अविरत प्रशिक्षण नोंदणी कशी करावी? याविषयीची pdf नोंदणीपूर्वी वाचणे अनिवार्य आहे. 4.सदर pdf www.maacpd.in वेबसाईटवर नोंदणी साठी येथे क्लिक करा च्या खाली उपलब्ध आहे. 5.नोंदणीसाठी आपली वैयक्तिक माहिती, शाळेचे नाहरकत पत्र तयार ठेवा. पल्लवी देव अविरत प्रशिक्षण राज्य समन्वयक MSCERT, VGPG, Pune. 9422637442 77980330...

For New Registration Click Here till 25 jan-2019

मार्गदर्शक pdf filehow to register

NOC OF HM

सदर यादीमध्ये जिल्हानिहाय अविरत-१ प्रशिक्षणात सहभागी असलेले सर्व प्रशिक्षणार्थींची यादी असल्यामुळे त्यापैकी अनेक व्यक्ती हे सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, निधन, अपघात, वैद्यकीय/रुग्णालयीन व्यक्ती असतील, 
त्यामुळे कृपया अश्या सर्वांची माहिती सदर लिंक मध्ये भरून पाठवावी, 
आधीच भरलेली असल्यास त्या व्यक्तींना आपल्या संपर्कामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेवूयात. 
सदर यादी पाहण्यासाठी मोबाईल वर झिप Extract करणारे अप्लिकेश वापरावे लागेल.
यामध्ये अडचण आल्यास कृपया अविरत हेल्पलाईनशी संपर्क साधुयात.

अविरत प्रशिक्षण   https://goo.gl/forms/ka4PxLIBtCtZu4Zy2
नमस्कार,अविरत-१ प्रशिक्षणात सहभागी असलेले काही तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रशिक्षणार्थी हे सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, निधन, अपघात, गंभीर स्वरूपाचे वैद्यकीय आजार यामुळे अविरत प्रशिक्षणार्थींच्या काही जागा रिक्त असल्याने आपल्यासाठी अविरत १ व २ साठी प्रशिक्षणाची एक सुवर्ण संधी, पुन्हा ही संधी मिळणार नाही. त्यामुळे जे हे प्रशिक्षण करू इच्छितात अशांनी, आपली माहिती सदर लिंक मध्ये भरून पाठवावी.
आपल्या निवडीचे निकष:-
१) जन्मतारीख 1/6/1965 नंतरची असावी.
२) सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होण्यासाठी किमान ६ वर्ष बाकी असावेत.
३) कोणत्याही गंभीर स्वरूपाचे आजार नसावेत.
४) प्रशिक्षण लिंक भरताना माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीचे ना हरकत पत्र घ्यावे. सदर पत्र maacpdproject@gmail.com वर मेल करावे.
५) आपल्या शाळेत 3 व्यक्ती अविरत प्रशिक्षण घेत असतील तर लिंक भरू नये.
सदर लिंक दि. २५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध असेल.
पल्लवी देव,
७७९८०३३०४८, ९४२२६३७४४२
अविरत राज्य समन्वयक,
MSCERT, VGPG, पुणे.
========================================================================

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (पहिला टप्पा -Level 1)

                           28/07/2018                              *Team Avirata*

                                                                *प्रमाणपत्र माहिती प्रक्रिया*

राज्यस्तरीय सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणाचे (अविरत level 1) प्रमाणपत्र तयार करण्यासाठी आपल्याकडून (देवनागरी लिपीत) काही योग्य माहितीची आवश्यकता आहे. 

*सोबत असलेल्या pdf मधील सूचना व्यवस्थित वाचा* 
आणि प्रमाणपत्र प्रदान प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करा.

*हि प्रक्रिया दि. १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत उपलब्ध आहे.*

Avirata (CPD) Cetification Form भरण्याची Process saral ID सह (खालील vdo बघा)

SARAL ID सरल क्रमांक STAFF PORTAL मध्ये शोधणे
https://www.youtube.com/watch?v=Zu8F8CioAKs

Marathi typing google indic keyboard च्या मदतीने https://www.youtube.com/watch?v=tpimw... Marathi typing with google input tool https://www.youtube.com/watch?v=zJxFv...

महत्त्वाच्या सूचना :
1.   आपण दिलेली माहिती हि आपल्या प्रमाणपत्रात प्रविष्ट केली जाणार असल्याने ती योग्य प्रमाणित असावी.
2.   प्रमाणित केलेली माहिती आपल्या प्रमाणपत्रात छापील झाल्यानंतर प्रमाणपत्र दुरुस्त केले अथवा बदलले जाणार नाही.
3.   गुगल इनपुट टूल प्रमाणे आपण इंग्लिशमध्ये भरलेली माहिती आपोआप मराठीमध्ये भाषांतरित होईलजर भाषांतरामध्ये काही चुक असेल तर कीबोर्डवरील बॅक स्पेस (Backspace) बटनचा वापर करून येणाऱ्या पर्यायातील योग्य भाषांतर निवडु शकता.
तरीदेखील जर योग्य भाषांतर होऊ शकले नाही तर गुगलच्या इनपुट टूलचा किंवा इतर कोणत्याही भाषांतर टूलचा वापर करून माहिती टाईप करा आणि दिलेल्या चौकटीमध्ये पेस्ट करा.
4.  गुगल इनपुट टूल वापरण्यासाठी https://www.google.com/intl/mr/inputtools/try/या लिंकवर क्लिक करू शकता.
5.   हेल्पलाईन क्रमांकद्वारे (०२०-६७६८६७८८) आपण फक्त दिलेला फॉर्म भरण्याविषयी माहिती विचारू शकता.
6.   हि प्रक्रिया दि. १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत उपलब्ध आहे.
7.   लेव्हल १ अथवा लेव्हल २ प्रशिक्षणासाठीची माहिती यामध्ये उपलब्ध नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

FOR HELP           ( Aurangabad Coordinatoer--Yogeshwar Rakhmaji Jadhav9921991040)
Tadvi Sir  (Sillod Tq Master Trainer)          9422248020-6662 hntadvi@gmail.com
Pathan Sir (Sillod Tq Master  Trainer)        9421316398

*U CAN SIGN UP WITH ANDRO APP OR WEB PORTAL ALSO*
Image result for smartphone

नोंदणी करण्यापूर्वी

1) आधार कार्ड सोबत असुद्या आधार वरील नाव टाकण्यासाठी.
2) Email id with password (Otp Verification)
3) Mobile Otp Verification

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Image result for whatsapp logo

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

vdo link

Please note that Android app is live now..

App can be downloaded from : 
https://play.google.com/store/apps/details?id=com.cpd

App is only useful for  *Trainee and Master Trainers, not for Coordinators*

BLOCK WISE SCHOOL LIST
AURANGABAD
VIAJAPUR
SILLOD
KANNAD
GANGAPUR
PHULAMBRI
SOEGAON
KHULTABAD
PAITHAN

RMSA 
व महाराष्ट्र  विद्या  प्राधिकरण,पुणे आयोजित सातत्यपूर्ण व्यावसायिक  विकास माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व २ शिक्षक यांच्यासाठी 'अविरत '२०१७ द्वारे एक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण नोंदणी  प्रादेशिक विद्या  प्राधिकरणजिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था  यांच्या सहकार्याने
दि.३०/१०/२०१७ ते दि.१०/११/२०१७ पर्यंत www.maacpd.in या वेब वर करता येईल.
1)*शाळा 100%  अनुदानित पहीजे
2)मुख्याध्यापकांना नोंदणी अनिवार्य आहे  तसेच दोन शिक्षक
3)शिक्षकांची जन्मदिनांक 1/1/1965 नंतरची असावी
4)एकूण सेवा 10 वर्षे किंवा  त्यापेक्षा अधिक असावी.
5)
शिक्षक असावा.

1)
वेब पेज open केल्यानंतर प्रथम नोंदणी करताना....साईन अप करून नोंदणी करा.
2)
नोंदणी केल्यानंतर तुम्ही generate केलेला ID व password ...पुढील online प्रशिक्षणासाठी वापरावा....
CPDAVIRATA,
Coordinator
MAA,PUNE,

SOME IMP YOUTUBE CHANNELS FOR CPD AND OTHER EDU UPDATES

1) SAF      2) MAA

FEEDBACK   LINK

MASTER TRAINER                  TRAINEE

ईमेल : aviratahelp@gmail.com  |  
हेल्पलाईन नंबर: (०२०)-४९२९४९०९  
(वेळ: सकाळी - ०९:३० ते संध्याकाळी - ०६:००)

5 comments:

  1. Respected sir/mam ,When open new registration

    ReplyDelete
    Replies
    1. Dear sir i have completed my Avirat tappa 1 and 2,but missed my Avirat tappa 3.so plz guide me. What can i do now?

      Delete
  2. Please inform when new registration starts 8275273929

    ReplyDelete
  3. मला अविरत 2 चे प्रमाणपत्र हवे आहे कसे मिळेल

    ReplyDelete
  4. मला अविरत 1 व अविरत 2चे certificate हवे आहे कसे मिळवू शकते?ॲप मोबाईल number पण accept करत नाही आहे.

    ReplyDelete

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

cpd/avirata

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यानेमहाराष्ट्र विद्या प्राधिकरण आयोजित 

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (पहिला टप्पा -Level 2)

*अविरत प्रशिक्षण नोंदणी आजपासून सुरु* नमस्कार.... 1. *www.maacpd.in वेबसाईटवर अविरत नोंदणी दि. *२५ जानेवारी २०१९ पर्यंत* उपलब्ध आहे. 2.ॲपद्वारे उपलब्ध नाही. अटी व निकष लागू आहेत. 3.अविरत प्रशिक्षण नोंदणी कशी करावी? याविषयीची pdf नोंदणीपूर्वी वाचणे अनिवार्य आहे. 4.सदर pdf www.maacpd.in वेबसाईटवर नोंदणी साठी येथे क्लिक करा च्या खाली उपलब्ध आहे. 5.नोंदणीसाठी आपली वैयक्तिक माहिती, शाळेचे नाहरकत पत्र तयार ठेवा. पल्लवी देव अविरत प्रशिक्षण राज्य समन्वयक MSCERT, VGPG, Pune. 9422637442 77980330...

For New Registration Click Here till 25 jan-2019

मार्गदर्शक pdf filehow to register

NOC OF HM

सदर यादीमध्ये जिल्हानिहाय अविरत-१ प्रशिक्षणात सहभागी असलेले सर्व प्रशिक्षणार्थींची यादी असल्यामुळे त्यापैकी अनेक व्यक्ती हे सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, निधन, अपघात, वैद्यकीय/रुग्णालयीन व्यक्ती असतील, 
त्यामुळे कृपया अश्या सर्वांची माहिती सदर लिंक मध्ये भरून पाठवावी, 
आधीच भरलेली असल्यास त्या व्यक्तींना आपल्या संपर्कामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेवूयात. 
सदर यादी पाहण्यासाठी मोबाईल वर झिप Extract करणारे अप्लिकेश वापरावे लागेल.
यामध्ये अडचण आल्यास कृपया अविरत हेल्पलाईनशी संपर्क साधुयात.

अविरत प्रशिक्षण   https://goo.gl/forms/ka4PxLIBtCtZu4Zy2
नमस्कार,अविरत-१ प्रशिक्षणात सहभागी असलेले काही तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रशिक्षणार्थी हे सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, निधन, अपघात, गंभीर स्वरूपाचे वैद्यकीय आजार यामुळे अविरत प्रशिक्षणार्थींच्या काही जागा रिक्त असल्याने आपल्यासाठी अविरत १ व २ साठी प्रशिक्षणाची एक सुवर्ण संधी, पुन्हा ही संधी मिळणार नाही. त्यामुळे जे हे प्रशिक्षण करू इच्छितात अशांनी, आपली माहिती सदर लिंक मध्ये भरून पाठवावी.
आपल्या निवडीचे निकष:-
१) जन्मतारीख 1/6/1965 नंतरची असावी.
२) सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होण्यासाठी किमान ६ वर्ष बाकी असावेत.
३) कोणत्याही गंभीर स्वरूपाचे आजार नसावेत.
४) प्रशिक्षण लिंक भरताना माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीचे ना हरकत पत्र घ्यावे. सदर पत्र maacpdproject@gmail.com वर मेल करावे.
५) आपल्या शाळेत 3 व्यक्ती अविरत प्रशिक्षण घेत असतील तर लिंक भरू नये.
सदर लिंक दि. २५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध असेल.
पल्लवी देव,
७७९८०३३०४८, ९४२२६३७४४२
अविरत राज्य समन्वयक,
MSCERT, VGPG, पुणे.
========================================================================
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यानेमहाराष्ट्र विद्या प्राधिकरण आयोजित 
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (पहिला टप्पा -Level 1)

                           28/07/2018                              *Team Avirata*

                                                                *प्रमाणपत्र माहिती प्रक्रिया*

राज्यस्तरीय सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणाचे (अविरत level 1) प्रमाणपत्र तयार करण्यासाठी आपल्याकडून (देवनागरी लिपीत) काही योग्य माहितीची आवश्यकता आहे. 

*सोबत असलेल्या pdf मधील सूचना व्यवस्थित वाचा* 
आणि प्रमाणपत्र प्रदान प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करा.

*हि प्रक्रिया दि. १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत उपलब्ध आहे.*

Avirata (CPD) Cetification Form भरण्याची Process saral ID सह (खालील vdo बघा)

SARAL ID सरल क्रमांक STAFF PORTAL मध्ये शोधणे
https://www.youtube.com/watch?v=Zu8F8CioAKs

Marathi typing google indic keyboard च्या मदतीने https://www.youtube.com/watch?v=tpimw... Marathi typing with google input tool https://www.youtube.com/watch?v=zJxFv...

महत्त्वाच्या सूचना :
1.   आपण दिलेली माहिती हि आपल्या प्रमाणपत्रात प्रविष्ट केली जाणार असल्याने ती योग्य प्रमाणित असावी.
2.   प्रमाणित केलेली माहिती आपल्या प्रमाणपत्रात छापील झाल्यानंतर प्रमाणपत्र दुरुस्त केले अथवा बदलले जाणार नाही.
3.   गुगल इनपुट टूल प्रमाणे आपण इंग्लिशमध्ये भरलेली माहिती आपोआप मराठीमध्ये भाषांतरित होईलजर भाषांतरामध्ये काही चुक असेल तर कीबोर्डवरील बॅक स्पेस (Backspace) बटनचा वापर करून येणाऱ्या पर्यायातील योग्य भाषांतर निवडु शकता.
तरीदेखील जर योग्य भाषांतर होऊ शकले नाही तर गुगलच्या इनपुट टूलचा किंवा इतर कोणत्याही भाषांतर टूलचा वापर करून माहिती टाईप करा आणि दिलेल्या चौकटीमध्ये पेस्ट करा.
4.  गुगल इनपुट टूल वापरण्यासाठी https://www.google.com/intl/mr/inputtools/try/या लिंकवर क्लिक करू शकता.
5.   हेल्पलाईन क्रमांकद्वारे (०२०-६७६८६७८८) आपण फक्त दिलेला फॉर्म भरण्याविषयी माहिती विचारू शकता.
6.   हि प्रक्रिया दि. १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत उपलब्ध आहे.
7.   लेव्हल १ अथवा लेव्हल २ प्रशिक्षणासाठीची माहिती यामध्ये उपलब्ध नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

FOR HELP           ( Aurangabad Coordinatoer--Yogeshwar Rakhmaji Jadhav9921991040)
Tadvi Sir  (Sillod Tq Master Trainer)          9422248020-6662 hntadvi@gmail.com
Pathan Sir (Sillod Tq Master  Trainer)        9421316398

*U CAN SIGN UP WITH ANDRO APP OR WEB PORTAL ALSO*
Image result for smartphone

नोंदणी करण्यापूर्वी

1) आधार कार्ड सोबत असुद्या आधार वरील नाव टाकण्यासाठी.
2) Email id with password (Otp Verification)
3) Mobile Otp Verification

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Image result for whatsapp logo

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

vdo link

Please note that Android app is live now..

App can be downloaded from : 
https://play.google.com/store/apps/details?id=com.cpd

App is only useful for  *Trainee and Master Trainers, not for Coordinators*

BLOCK WISE SCHOOL LIST
AURANGABAD
VIAJAPUR
SILLOD
KANNAD
GANGAPUR
PHULAMBRI
SOEGAON
KHULTABAD
PAITHAN

RMSA 
व महाराष्ट्र  विद्या  प्राधिकरण,पुणे आयोजित सातत्यपूर्ण व्यावसायिक  विकास माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व २ शिक्षक यांच्यासाठी 'अविरत '२०१७ द्वारे एक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण नोंदणी  प्रादेशिक विद्या  प्राधिकरणजिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था  यांच्या सहकार्याने
दि.३०/१०/२०१७ ते दि.१०/११/२०१७ पर्यंत www.maacpd.in या वेब वर करता येईल.
1)*शाळा 100%  अनुदानित पहीजे
2)मुख्याध्यापकांना नोंदणी अनिवार्य आहे  तसेच दोन शिक्षक
3)शिक्षकांची जन्मदिनांक 1/1/1965 नंतरची असावी
4)एकूण सेवा 10 वर्षे किंवा  त्यापेक्षा अधिक असावी.
5)
शिक्षक असावा.

1)
वेब पेज open केल्यानंतर प्रथम नोंदणी करताना....साईन अप करून नोंदणी करा.
2)
नोंदणी केल्यानंतर तुम्ही generate केलेला ID व password ...पुढील online प्रशिक्षणासाठी वापरावा....
CPDAVIRATA,
Coordinator
MAA,PUNE,

SOME IMP YOUTUBE CHANNELS FOR CPD AND OTHER EDU UPDATES

1) SAF      2) MAA

FEEDBACK   LINK

MASTER TRAINER                  TRAINEE

ईमेल : aviratahelp@gmail.com  |  
हेल्पलाईन नंबर: (०२०)-४९२९४९०९  
(वेळ: सकाळी - ०९:३० ते संध्याकाळी - ०६:००)

5 comments:

  1. Respected sir/mam ,When open new registration

    ReplyDelete
    Replies
    1. Dear sir i have completed my Avirat tappa 1 and 2,but missed my Avirat tappa 3.so plz guide me. What can i do now?

      Delete
  2. Please inform when new registration starts 8275273929

    ReplyDelete
  3. मला अविरत 2 चे प्रमाणपत्र हवे आहे कसे मिळेल

    ReplyDelete
  4. मला अविरत 1 व अविरत 2चे certificate हवे आहे कसे मिळवू शकते?ॲप मोबाईल number पण accept करत नाही आहे.

    ReplyDelete

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.