BLOGGING

   ब्लॉग निर्मिती व डिझाईन आणि  HTML LANGUAGE
        तुम्हाला सुंदर ब्लॉग निर्मिती करायची असेल तर त्यासाठी ब्लॉग कसा बनवावा व डिझाईन करण्यासाठी लागणारे drop down menu ,running text तसेच भरपूर माहिती खाली लवकरच UPDATE करणार .त्याचा उपयोग करून तुम्ही सुंदर ब्लॉग बनवावा.
     PLS WAIT I WILL POST STEP BY STEP ALL INFO FOR BLOG&DESINING STEPS

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
yuotube links

------------------------------------------------------------------------------------------------------------------

                                                     IMP BLOGS AND WEBSITES

ब्लाग कसा तयार करावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पोष्ट काळजीपुर्वक वाचुन या पोष्ट मध्ये सांगितले प्रमाणे प्रात्यक्षिक करा.आज आपला स्वतः चा blog खात्रीने सांगतो 100% बनणारच....
🔴स्टेप 1
सर्व प्रथम www.blogger.com वर जा
🔴step 2
creat new blog ला cljck करा
🔴step 3
login होणे
------------------------------------------------
mail id   password टाकून login व्हा.
🔴स्टेप 4
ब्लाँग ला शिर्षक व ॲड्रेस देणे

1.आपल्या ब्लाँग ला शिर्षक द्या..
2. आपल्या ब्लाँग ला ॲड्रेस द्या..
जसे dattaamrit
आपण दिलेला हा आय डि तात्काळ  व्हेरीफाय होईल .व आसा आड्रेस जर उपलब्ध असेल तर आपल्या ब्लाँग ला 
www.dattaamrit.blogspot.com असा आय डी तयार होईल.
आता
खाली दिसणार्या विविध चित्रापेकी हवे ते templete निवडा..
आता continue म्हणा..
आता view blog म्हणा
आता आपल्या ब्लाँग चा first look अपणास दिसेल..(निवडलेल्या templet सह
🔴स्टेप 5
Blog ला page  ॲड  करणे
------------------------------------------------ आपल्या ब्लाँग च्या उजव्या कोपर्यात वरती आपण ब्लाँग तयार करताना सुरुवातीला टाकलेला mail id टाकून  sign in करा
🔴स्टेप 6
ब्लाँग ला पेजेस ॲड करणे

sign in झाल्यवर .त्याच्याच बाजूला design हा option दीसेल त्यवर click करा.
आता आपल्या ब्लाँग च्या अंतर्गत सेटिंग आपणास
डाव्या बाजुला एका खाली एक उभ्या स्वरुपात
overview
post
pages
layout
आसे महत्त्वाचे option अपणास दिसतील..
पैकी page वर आपण click करा.
आता एक window open होईल त्यात वरच्या बाजूला आपणास page tital दिसेल ,तीथे ज्या कोणत्या नावाचे page अपणास हवे ते page tital च्या ठिकाणी नाव टाका..जसे सुविचार हे पेज ला  आपन नाव देऊन  तयार केले व बाजूला च पिवळ्या  पट्टीवर असलेला save/ save arrangament/ publish पैकी जे असेल त्यवर click करा..
झाले आपले सुविचार नवाचे पेज तयार..
आशाच प्रकारे
वरती दाखवल्याप्रमाणे डाव्या  बाजुच्या option पैकी पेज वर जाउन हवे तेवढे पेजेस आपण तयर करुन publish/save करत चला...
🔴स्टेप 7
तयार केलेले पेजेस ब्लाँग ला ॲड करणे
------------------------------------------------ डाव्या बाजुला pages च्या खाली layout नावाचे एक  option आहे..
layout वर click करा..
एक डायग्राम सारखे दिसेल त्यामध्ये cross coloum add gadget आसे असेल.
तीथे click करुन एक gadget ची यादी दिसेल .त्यापैकी pages वर click करा..save म्हणा

आता pages हे gadget add झालेय.
त्याला समोरच ऊजव्या कोपऱ्यात edit असेल.तीथे click करा..आपण तयार करुन ठेवलेली सर्व पेजेस ईथे दिसतील..त्या पेजेस ला ब्लाँग वर दिसण्यासाठी क्रम द्या .म्हणजे सर्वात अगोदर कोणते..2नं ला कोणते पेज दिसावे ..हे आपण पेजेस समोरील box ला tik mark करुन ठरवा..
झाले.
सेव म्हणा..
view blog म्हणा..
आपण तयार केलेले सर्व पेजेस आपल्या ब्लाँग च्या शिर्षकाखाली आडव्या स्वरुपात एकापुढे एक दिसतील.  
🔴 स्टेप 8
-ब्लाँग ला लिंक देणे..
------------------------------------------------ डाव्य बाजुला जी एकखाली एक option आहेत.त्यापैकी एक pages हे option आहे.जीथुन आपण पेजेस तयार केले होते.
त्या पेजेस वर click करा.
आपण तयार केलेली सर्व पेजेस ईथे अपणास दिसतील.
या पेजेस पैकी ज्या पैजला अपणास ज्याची कशाचि लिंक द्यायची असेल.जसे कि vdo.song etc, त्या पेजला click करा..
आपण पेज तयार करताना जी window open झाली होती अपणा समोर सेम तीच window open झाली असेल
आपल्या समोर जी एक word format सारखी चौकट दिसतेय  त्याच्या वरच्य बाजूला आडव्या स्वरुपात विविध option दिसत आहेत .त्यापैकी link एक option  आहे त्यवर click केल्यास.एक छोटी  विंडो open होईल. त्यात दोन box दिसतील
पहील्या box मध्ये आपण खालच्या दुसर्य box मध्ये  कशाची लींक देतोय ते ईथे लिहा.
व खालच्या दुसर्या box मध्ये आपण copy करुन आणलेली link paste करा..
खाली ok म्हणा..
ती लिक आपल्या पेजच्या word सारख्या दिसणार्या window मध्ये दिसेल.
बाजुला च save/publish/save arrangement जे असेल त्यावार click करा.
🔴स्टेप 9
drive ला फाईल अपलोड करुन लिंक देणे

आता हि ब्लाँग ला दिलेली लिंक copy करुन कुठुन  आणायची..
आपल्य browser मध्ये goigle drive टाईप करा.
id / password देऊन लाँगिन व्हा.डाव्या बाजूला new आशी लाल टँब दिसेल तिथुन हवे ते ( vdo,mp3.image अपलोड करा.लिंक शेअरेबला करुन copy करुन blog ला जीथे आपण स्टेप 8 मध्ये  शिकलो तशी पेस्ट करा.drive,बरोबरच YouTube,किवा ईतर कुठल्याही लिंक आपण देऊ शकतो..
🔴ईथे आपण drive ला फाईल कशी आपलोड करायची हे ही
शिकलात)
  🏻🏻 श्री. दत्ता आम्रीत पाटील🏻🏻
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Featured Post

Professional Tax Slab

Present Slabs Rates of Profession Tax: 1. Profession Tax Enrollment Certificate – Rs.2500/- every year 2. Profession Tax Registration Certif...

Popular Posts

STUDENT PORTAL ▶Student Portal मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. 1)प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. 2)प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. 3)शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. 4)काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.. STUDENT PORTAL ▶Notice :-'संच मान्यतेसाठी विद्यार्थी पाठविण्यापूर्वी (Forward) मुख्याध्यापकांनी पुढील बाबींची खात्री करावी. १. शाळेचा अनुदान प्रकार २. प्रत्येक तुकडीचा अनुदान प्रकार ३. प्रत्येक तुकडीचे माध्यम,(सेमी इंग्रजी असल्यास इंग्रजी माध्यम टाकू नये) ४. शाळेचाखालचा वर्ग व वरचा वर्ग ५. प्रत्येक इयत्तेची व प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या. '. NSP PORTAL ▶Notice :- The last date for students to apply in Pre-Matric Schemes is 15th October 2018 and for PostMatric/TopClass/MCM is 31st October 2018. No extension of date is being done so all are requested to final submit their applications(Fresh/Renewal/Defective) at the earliest.'. MDM ▶Notice :-'#. ' . # ▶Notice :- '#'.

BLOGGING

   ब्लॉग निर्मिती व डिझाईन आणि  HTML LANGUAGE
        तुम्हाला सुंदर ब्लॉग निर्मिती करायची असेल तर त्यासाठी ब्लॉग कसा बनवावा व डिझाईन करण्यासाठी लागणारे drop down menu ,running text तसेच भरपूर माहिती खाली लवकरच UPDATE करणार .त्याचा उपयोग करून तुम्ही सुंदर ब्लॉग बनवावा.
     PLS WAIT I WILL POST STEP BY STEP ALL INFO FOR BLOG&DESINING STEPS

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
yuotube links
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------

                                                     IMP BLOGS AND WEBSITES

ब्लाग कसा तयार करावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पोष्ट काळजीपुर्वक वाचुन या पोष्ट मध्ये सांगितले प्रमाणे प्रात्यक्षिक करा.आज आपला स्वतः चा blog खात्रीने सांगतो 100% बनणारच....
🔴स्टेप 1
सर्व प्रथम www.blogger.com वर जा
🔴step 2
creat new blog ला cljck करा
🔴step 3
login होणे
------------------------------------------------
mail id   password टाकून login व्हा.
🔴स्टेप 4
ब्लाँग ला शिर्षक व ॲड्रेस देणे
------------------------------------------------
1.आपल्या ब्लाँग ला शिर्षक द्या..
2. आपल्या ब्लाँग ला ॲड्रेस द्या..
जसे dattaamrit
आपण दिलेला हा आय डि तात्काळ  व्हेरीफाय होईल .व आसा आड्रेस जर उपलब्ध असेल तर आपल्या ब्लाँग ला 
www.dattaamrit.blogspot.com असा आय डी तयार होईल.
आता
खाली दिसणार्या विविध चित्रापेकी हवे ते templete निवडा..
आता continue म्हणा..
आता view blog म्हणा
आता आपल्या ब्लाँग चा first look अपणास दिसेल..(निवडलेल्या templet सह
🔴स्टेप 5
Blog ला page  ॲड  करणे
------------------------------------------------ आपल्या ब्लाँग च्या उजव्या कोपर्यात वरती आपण ब्लाँग तयार करताना सुरुवातीला टाकलेला mail id टाकून  sign in करा
🔴स्टेप 6
ब्लाँग ला पेजेस ॲड करणे
------------------------------------------------
sign in झाल्यवर .त्याच्याच बाजूला design हा option दीसेल त्यवर click करा.
आता आपल्या ब्लाँग च्या अंतर्गत सेटिंग आपणास
डाव्या बाजुला एका खाली एक उभ्या स्वरुपात
overview
post
pages
layout
आसे महत्त्वाचे option अपणास दिसतील..
पैकी page वर आपण click करा.
आता एक window open होईल त्यात वरच्या बाजूला आपणास page tital दिसेल ,तीथे ज्या कोणत्या नावाचे page अपणास हवे ते page tital च्या ठिकाणी नाव टाका..जसे सुविचार हे पेज ला  आपन नाव देऊन  तयार केले व बाजूला च पिवळ्या  पट्टीवर असलेला save/ save arrangament/ publish पैकी जे असेल त्यवर click करा..
झाले आपले सुविचार नवाचे पेज तयार..
आशाच प्रकारे
वरती दाखवल्याप्रमाणे डाव्या  बाजुच्या option पैकी पेज वर जाउन हवे तेवढे पेजेस आपण तयर करुन publish/save करत चला...
🔴स्टेप 7
तयार केलेले पेजेस ब्लाँग ला ॲड करणे
------------------------------------------------ डाव्या बाजुला pages च्या खाली layout नावाचे एक  option आहे..
layout वर click करा..
एक डायग्राम सारखे दिसेल त्यामध्ये cross coloum add gadget आसे असेल.
तीथे click करुन एक gadget ची यादी दिसेल .त्यापैकी pages वर click करा..save म्हणा

आता pages हे gadget add झालेय.
त्याला समोरच ऊजव्या कोपऱ्यात edit असेल.तीथे click करा..आपण तयार करुन ठेवलेली सर्व पेजेस ईथे दिसतील..त्या पेजेस ला ब्लाँग वर दिसण्यासाठी क्रम द्या .म्हणजे सर्वात अगोदर कोणते..2नं ला कोणते पेज दिसावे ..हे आपण पेजेस समोरील box ला tik mark करुन ठरवा..
झाले.
सेव म्हणा..
view blog म्हणा..
आपण तयार केलेले सर्व पेजेस आपल्या ब्लाँग च्या शिर्षकाखाली आडव्या स्वरुपात एकापुढे एक दिसतील.  
🔴 स्टेप 8
-ब्लाँग ला लिंक देणे..
------------------------------------------------ डाव्य बाजुला जी एकखाली एक option आहेत.त्यापैकी एक pages हे option आहे.जीथुन आपण पेजेस तयार केले होते.
त्या पेजेस वर click करा.
आपण तयार केलेली सर्व पेजेस ईथे अपणास दिसतील.
या पेजेस पैकी ज्या पैजला अपणास ज्याची कशाचि लिंक द्यायची असेल.जसे कि vdo.song etc, त्या पेजला click करा..
आपण पेज तयार करताना जी window open झाली होती अपणा समोर सेम तीच window open झाली असेल
आपल्या समोर जी एक word format सारखी चौकट दिसतेय  त्याच्या वरच्य बाजूला आडव्या स्वरुपात विविध option दिसत आहेत .त्यापैकी link एक option  आहे त्यवर click केल्यास.एक छोटी  विंडो open होईल. त्यात दोन box दिसतील
पहील्या box मध्ये आपण खालच्या दुसर्य box मध्ये  कशाची लींक देतोय ते ईथे लिहा.
व खालच्या दुसर्या box मध्ये आपण copy करुन आणलेली link paste करा..
खाली ok म्हणा..
ती लिक आपल्या पेजच्या word सारख्या दिसणार्या window मध्ये दिसेल.
बाजुला च save/publish/save arrangement जे असेल त्यावार click करा.
🔴स्टेप 9
drive ला फाईल अपलोड करुन लिंक देणे
------------------------------------------------
आता हि ब्लाँग ला दिलेली लिंक copy करुन कुठुन  आणायची..
आपल्य browser मध्ये goigle drive टाईप करा.
id / password देऊन लाँगिन व्हा.डाव्या बाजूला new आशी लाल टँब दिसेल तिथुन हवे ते ( vdo,mp3.image अपलोड करा.लिंक शेअरेबला करुन copy करुन blog ला जीथे आपण स्टेप 8 मध्ये  शिकलो तशी पेस्ट करा.drive,बरोबरच YouTube,किवा ईतर कुठल्याही लिंक आपण देऊ शकतो..
🔴ईथे आपण drive ला फाईल कशी आपलोड करायची हे ही
शिकलात)
  🏻🏻 श्री. दत्ता आम्रीत पाटील🏻🏻
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एव्हढाच आहे. आणि या ब्लॉागला जोडलेल्या लिंक मध्येस मुळात बदल अथवा हॅक झाल्यास त्याला ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.
animated-flower-image-0050 शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या माझ्या या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे. animated-flower-image-0050
महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांचे ,पालकांचे,तंत्रस्नेही मित्रांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे.