https://youtu.be/Z53xr_sjl5c
👇🏻खालील video मध्ये👇🏻
👉कलचाचणी संबंधी शंका निरसन.
👉कल चाचणी कश्या पद्धतीने घ्यायची.
👉demo test सराव कसा करावा.
👉demo test साठी लागणारा udise आणि password कोणता असणार.
👉आपल्या शाळेसाठी लागणारा password कोठून मिळणार.
👉Password कसा change करायचा
👉 घ्यावयाची काळजी
👉केव्हापासून कलचाचणी सुरवात होणार.
👉विद्यार्थी list कशी मिळणार
👉ssc board मध्ये काय submit करावे लागणार.
अजून बरेच काहि👆
त्यासाठी हा video पूर्ण बघा आणि पुढील video साठी channel subscribe करून घ्या
No comments:
Post a Comment